Ticker

6/recent/ticker-posts

#20 कॉपीराइट फ्री इमेज - वेबसाईट

 


मित्रांनो आपण पोस्ट इफ्फेक्टिव बनवण्यासाठी इमेज चा वापर करतो. जेणेकरून आपली पोस्ट चांगली दिसेल व जास्त लोकांपर्यंत जाईल. 


              पण आपण युट्यूब , ब्लॉग ई. डिजिटल माध्यमांवर फोटो , इमेज अपलोड केल्यास आपल्याला कॉपीराइट क्लेम येतो. पण जर आपल्याला हजारो असे इमेज भेटले की त्याने हा क्लेम येणार नाही तर किती मस्त होईल . व हे इमेज डाऊनलोड करायचे असे? त्यासाठीच खास ब्लॉग , युट्यूब चॅनल , ग्राफिक्स डिझाईन यासाठी लागणारे फ्री कॉपी राईट फोटोज् , इमेज, व्हिडिओ डाऊनलोड करण्यासाठी मी घेऊन आलोय सर्वात बेस्ट २० वेबसाईट की ज्या वरून तुम्ही अगदी फ्री मध्ये इमेज डाऊनलोड करू शकता तेही एचडी quality मध्ये.


               आजच्या लेखात आपणाला मिळणार आहे २० वेबसाईटची लिंक जेणेकरून आपण जास्तीत जास्त फ्री इमेज डाऊनलोड करू शकता.


 १) PIXABAY


 २)UNSPLASH


३)PEXLES


४)FREEPIK


५)BRUST


६)KABOOMPICS


७)STOCKSNAP.IO


८)CANVA


९)LIFEOFPIX


१०)GRATISOGRAPHY


११)FLICKER


१२)JOPWELL COLLECTION


१३)GETTY IMAGES


१४)PICJUMBO


१५)CRELLO


१६)DEPOSITPHOTOS


१७)ISTOCKPHOTO


१८)FREEIMAGES


१९)GOOGLE ADVANCED  SEARCH


२०)PNG TREE



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या