Ticker

6/recent/ticker-posts

गूगल पे मध्ये आलं नवं फीचर , ऑनलाईन पेमेंट होणारा आता आणखी सोपे

 


सध्या वापरलं जाणारं पेमेंट अँप Google Payनं एक नवीन फिचर आणलंय. कंपनीनं स्प्लिट एक्स्पेन्स हे फिचर लॉन्च केलंय. यामुळे युझर्सना सहजपणे त्यांचे पैसे भरता येणारायत. त्यामुळे आपापसात बोलून, चर्चा करून रक्कम मोजण्याची गरज राहणार नाही. गुगलनं या फिचरची घोषणा नोव्हेंबरमध्ये त्यांच्या Google for India 2021 या इव्हेंटमध्ये केली होती.


• हे फिचर आता ॲपवर आणलं गेलंय. तसंच त्याचा वापरही तुम्ही करू शकता. Google Pay अॅपमध्येही ते दिसेल, की तुम्ही पैसे भरले की नाही. यामुळे एखादा व्यक्ती पेमेंट करायचं विसरला तर त्यालाशी शोधणं सोपं होईल.SplitWise अॅप खर्चाचा मागोवा घेण्याच्या दृष्टीने थोडा चांगला अनुभव आणि वैशिष्ट्ये ऑफर करतो. Google Pay अॅपवर पे पर्याय दाखवतो. तुम्हाला फक्त स्प्लिट एक्स्पेन्स फीचरवर टॅप करायचंय. अकाऊंट एंटर करायचं आणि इतरांना त्वरित पेमेंटची रिक्वेस्ट मिळेल.


या स्टेप्स फॉलो करा...


सर्वप्रथम तुमच्या स्मार्टफोनवर Google Pay अॅप उघडा आणि "New Payment"वर टॅप करा.


• अॅप तुम्हाला टॉपवर एक सर्च बार आणि स्क्रीनच्या खाली "New Group" ऑप्शन येईलतु तूम्ही जाल.

• त्यावर क्लिक करा आणि तुमच्या मित्रांची नावं याका आणि Nextवर क्लिक करा.आणि त्या पेजवर

• आता तुम्हाला तुमच्या ग्रुपचं नाव टाकावं लागेल. त्यानंतर तुम्ही "Create" बटणावर टॅप करू शकता, त्यानंतर Group तयार केला जाईल.

• आता तुमच्याकडे Google Pay Group आहे, तुम्ही तुमच्या मित्रांसह बिलम भरू शकता. यासाठी फक्त "Split an expense" बटणावर टॅप करणं आवश्यक आहे, आपण खर्च केलेली एकूण रक्कम टाका आणि

पुढच्या बटणावर पुन्हा टॅप करा.


• मग Google आपोआप रक्कम विभाजित करेल आणि नंतर प्रत्येकाला किती खर्च करायचा आहे ते सांगेल. रिव्ह्यूनंतर, तुम्ही "Send Request" बटणावर टॅप करू शकता. तुम्हाला रक्कम कशासाठी आहे हे सांगण्याचा पर्यायदेखील मिळेल. जेव्हा जेव्हा एखादा सदस्य पेमेंट करतो तेव्हा Google Pay तुम्हाला सूचित करेल आणि पेमेंट ग्राफ अपडेट करेल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या